आपली पर्वा न करता मुलांसाठी जीवन जगणारी आई म्हणजे स्त्री
आई नसताना आपली काळजी घेणारी ताई म्हणजे स्त्री,
आपल्या जीवनाला नवी ओळख देणारी मैत्रीण म्हणजे स्त्री,
आपल्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करणारी प्रेयसी म्हणजे स्त्री,
आपल्या जीवनाच्या सुखात व दुःखात साथ देणारी बायको म्हणजे स्त्री,
आयुष्याला सुखाचे क्षण आणणारी लेक म्हणजे स्त्री,
ज्या शिवाय हे जग चालणारी नाही , ती म्हणजे स्त्री,
- ऋषिकेश मठपती