-:- *गुरु चे महत्व* -:-
"""""""""""""""""""""""""
-:- *गुरु एक तेज आहे.* गुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.
-:- *गुरु म्हणजे एक असा मृदंग* आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते.
-:- *गुरु म्हणजे असे ज्ञान* की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते.
-:- *गुरु ही एक अशी दीक्षा आहे* की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.
-: *गुरु ही एक अशी नदी आहे* जी सतत आपल्या प्राणांतून वाहत .