good Quotes in Hindi, Gujarati, Marathi and English | Matrubharti

good Quotes, often spoken by influential individuals or derived from literature, can spark motivation and encourage people to take action. Whether it's facing challenges or overcoming obstacles, reading or hearing a powerful good quote can lift spirits and rekindle determination. good Quotes distill complex ideas or experiences into short, memorable phrases. They carry timeless wisdom that often helps people navigate life situations, offering clarity and insight in just a few words.

good bites

#####Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद

###Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
* एक ऐतिहासिक करुण कहाणी *
------------------------------------------------

*??‼आंचल मे दुध और आंखियो मे पानी!!‼?*
?????????
*✍नारीकी निंदा मत कर यारो! नारी है रतन की खाण!!*
*✍ईस नारी से पैदा हुये है! शुक, भिष्म और हनुमान!!*

??यह उपरवाली फोटो युरोप के एक पेंटर *मुरीलो* ने बनाया हे!
✍यूरोप के एक देश के एक आदमी को भूखे मरने की सजा मिली, उसे एक जेल में बंद किया गया, सजा ऐसी थी कि जब तक उसकी मौत नही हो जाती तब तक उसे भूखा रखा जाए ।

✍उसकी बेटी ने अपने पिता से मिलने के लिए सरकार से अनुरोध किया, कि वह हर रोज अपने पिता से मिलेगी।

✍उसे मिलने की इजाजत दे दी गयी । लेकिन मिलने से पहले उसकी तलाशी ली जाती थी,कि वह कोई खाने का सामान न ले जा सके।

✍ उस कन्या को अपने पिता की खस्ता हालत देखी नही गई। वो अपने पिता को जिंदा रखने के लिए *अपना दूध पिलाने लगी।*
उस वक्त वो *लडकी अपने पिताकी मा* बन गयी.

✍जब कई दिन बीत जाने पर भी वो आदमी नही मरा तो पहरेदारों को शक हो गया और उन्होंने उस लड़की को अपने पिता को अपना दूध पिलाते हुए पकड़ लिया। उस पर मुकदमा चला और *सरकार ने कानून से हटकर भावनात्मक फैसला सुनाया और उन दोनों को रिहा कर दिया गया.......।*

*✍यह पेन्टिंग यूरोप मृ बकनेवाली सबसे महंगी पेन्टिंग बन गयी है।*

*??तात्पर्य:-*
*नारी कोई भी रूप में हो चाहे माँ हो, चाहे पत्नी हो, चाहे बहन हो, चाहे बेटी...,*
*??हर रूप में वात्सल्य, त्याग और ममता की मूरत रहती हैं।*
*?ईसीलीए पुजनीय होती है!?*
?‼अतः हर तरह से नारी का सम्मान करें !!‼?

हिन्दी जगत के जाने-माने मशहूर सिद्धहस्त कवी श्रीमैथिलीशरण गुप्त के साकेत रामायण की बेशकीमती पंक्तियां नारी जाति के सम्मान में समर्पित हैं:-

??पढ लिजीए ------
*✍नारी जीवन हाय तुम्हारी यही कहानी।*
*✍आंचल में दूध और आंखियों में पानी।।*
दस्तुरखुद्द :- श्रीनवनित योगी
??‼विठ्ठल विठ्ठल विठ्ठला मायबापा विठ्ठला ‼? फेसबुक से साभार।
???‼???‼??

###Good afternoon !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
+++ श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिर नेवासे , अ.नगर. +++

????????
????????

*_ज्ञानेश्वरी ग्रंथाचे जन्मस्थान व त्यांच्या अलौकिक कार्याचे प्रतीक म्हणजे पैसचा खांब होय._*

*_त्या खांबालाच ‘पैस’, ‘पैसचा खांब’ किंवा ‘ज्ञानोबाचा खांब’ असे म्हणतात._*

*_'पैसचा खांब' अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे._*

*_ते स्थळ नेवासे गावाच्या पश्चिमेला आहे. ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' त्या खांबाला टेकून बसून लिहिली असे समजतात._*

*_ज्ञानदेवांनी त्या स्थळाचे वर्णन ‘त्रिभूवनैक पवित्र | अनादी पंचक्रोश क्षेत्र | जेथे जगाचे जीवनसूत्र | श्री महालया असे ||’ असे केले आहे._*

*_महादेवाचे मंदिर कालौघात नष्ट झाले, परंतु मंदिरातील तो खांब मात्र त्याचे अस्तित्व टिकवून, त्याचे अलौकिक तेज सांभाळून उभा आहे._*

*_वारकरी पंथातील भाविक त्या खांबामध्ये ज्ञानदेवांचेच अस्तित्व पाहतात. ‘ज्ञानेश्वरी’सारख्या अभिजात ग्रंथनिर्मितीची साक्षात खूण आणि ज्ञानदेवांच्या अलौकिक अस्तित्वाचे प्रतीक म्हणजे पैसचा खांब होय._*

*_पैसच्या खांबावर सुंदर असा शिलालेख कोरलेला आहे._*

*_तो असा -_*

*_‘ओन्नम (कर) विरेश्वराय | पिता महेन यत पूर्व (दत्त) षटकं जगद्गुरो_* |
*_अखंडवर्ती तैलार्य, प्रतिमास सदा हि तत (रूपका) नां षटक संख्या देया अचंद्र सू एकं (यस्वी) करोति दुष्ट: तस्य ( स : ) पूर्वे वर्ज्यत्यथ |_*
*_मंगलमं महाश्री |’ _*

*_पैसच्या खांबांची सध्याची उंची चार फूट पाच इंच व रुंदी सोळा इंच आहे.साधारणपणे, कोणाही माणसाचे डोके त्याच्या वर जाईल इतकीच! तो संदर्भ दुर्गा भागवत यांच्या ‘पैस’ या ललित लेखात लिहिलेला आहे._*

*_तो साधा पाषाणी खांब आहे. तो कोरलेला, कलापूर्ण स्तंभ नाही, निव्वळ टेकू आहे. त्या टेकूचे टेकूपण अद्याप अभंग आहे._*

*_तो खांब, ज्ञानदेव म्हणतात त्याप्रमाणे ओथंबा अगर ओळंबा आहे. त्याच्यावर त्यांनी पाठ टेकली आणि सामान्यजन तर त्यांची डळमळीत श्रद्धा त्याच्या आधारानेच उभारू बघतात._*

?????????

####Good afternoon !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
ॐॐॐ समर्थ सुविचार ॐॐॐ

####Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
@@@ संत अभंग वाणी @@@

? *रामकृष्णहरि माऊली?*

? *अभंग चिंतन?*

*सांगते तुम्हाला वेगळे निघा*
*सांगते तुम्हाला वेगळे निघा !*
*वेगळे निघून संसार बघा !!१!!*

*संसार करिता शिणले बहु !*
*दादल्या विकून आणले गहू !!२!!*

*गव्हाचे दिवशी जेवली मावशी !*
*मजला वेडी म्हणता कैशी !!३!!*

*संसार करता दगदगले मनी !*
*निंदा विक्या चौघीजणी !!४!!*

*एका जनार्दनी संसार केला !*
*काम, क्रोध देशोधडील नेला !!५!!*

???????????

? *निरूपण* ?

???????????

*संत एकनाथांचा हा भारूड या प्रकारातला अभंग आहे. या अभंगात एक संसारी स्त्री आपल्या नवऱ्याला वेगळे बिर्‍हाड करा, असे सांगत आहे. ती म्हणते, धनी मी तुम्हाला सांगते, तुम्ही वेगळे बिर्‍हाड करा. वेगळे निघून आपण चांगला संसार करु. या खटल्याच्या घरात काम करून मी भारी जमून गेले आहे. घरातली सारी कामं, त्यात सासू-सासर्‍यांची भर. जीव अगदी ऊबगुन गेला आहे. संसाराच्या व्यापाने मी शिणुन गेले आहे. दादल्याला विकून मी गहू आणले आहेत. गहु आणल्यावर मावशीला मी जेऊ घातले. मग मला वेडी कशी म्हणता ? संसाराच्या नाना अवधानांनी मला भारी दगदग झाली. मग मी चारी नंदा विकून टाकल्या. मी संसार केला आणि काम, क्रोध हे लांब देशोधडीला गेले.*
*संत एकनाथांनी एका स्त्रीचे संसारचित्र मांडून अध्यात्माचे रूपक केले आहे. या अभंगात स्वार्थी मनोवृत्तीचे प्रतिनिधित्व करणारी एक स्री आहे. सासु-सासरे, नणंदा या या सर्वांना बाजूला ठेवून दोघे नवरा-बायको राजा-राणीसारखे राहु असे ती नवऱ्याला सांगते आहे.*
*संसार काम, क्रोध, मोह, माया, लोभ, मत्सर, आदी विकारांनी भरलेला आहे. सासु-सासरे म्हणजे प्रत्यक्ष मातापिता. पण त्यांना न सांभाळता दूर ठेवा असे म्हणणे हा स्वार्थीपणाचा आणि संकुचितपणाचा कळस आहे. घरच्या गरजा भागवण्यासाठी तिने दादला विकला. इथे दादला म्हणजे अहंकार, स्वार्थ. ती सासु-सासरे नको म्हणते. पण गहु आणून आपल्या मावशीला मात्र जेवु घालते. म्हणजे माहेरचे, सासरचे असा दुजाभाव आला. मंद, मोह, मत्सर आणि लोभ हे चार विकार म्हणजे नंदा विकून टाकल्या. मग संसारातून काम, क्रोध हे विकारही निघून गेले. आता संसारात निर्मळपणा आला.*
*नाथांनी सर्वसामान्य संसारी स्त्रीचे चित्र रेखाटले आहे. आजची सामाजिक स्थिती आहे ती चारशे वर्षांपूर्वी नाथांचे वेळीही होती. मी- माझे या संकुचित क्षेत्रात संसारी स्त्री वावरते. पण विकारांचे पाशा सरले की सारे काही निवळते. संतांना लोकांच्या मानसिकतेची चांगली जाणीव होती. संत हे समाजमनाचे मार्गदर्शक होते. परमार्थाचे तत्त्व सांगता-सांगता संतजनांनी संसारी जनांच्या आयुष्यातील आशा-आकांक्षांचे, सगलोभाचे चित्रण केले आहे. अभंगाच्या शेवटच्या ओळीतील संसार केला याचा अर्थ अध्यात्माचा संसार केला. काम, क्रोध गेल्यावर संसार भक्तीमय झाला, ईश्वरमय झाला. नाथांनी सांगितलेल्या संसाराचे अनुकरण करायचे की नाही, हे ज्याने-त्यांने ठरवायचे आहे.*

*? जय जय रामकृष्ण हरी ?*

######Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

###Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

###Good afternoon !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
+ रामदासी भक्ति +

###Good afternoon !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .