####Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
" महाराष्ट्रीयन ऊस उत्पादक शेतकऱ्यांची
--------------------------------------------------
कानउघाडणी "
------------------
अमेरिकेत उसाचा रस आयात करून पितात आणि भारतातले लोक कोक ,पेप्सी !
आपल्यालाच आपले महत्व नाही राहिलेले !!
एक आनंदाची बातमी देतो. हे उसाच्या रसाचे छायाचित्र आमचे मित्र श्री. सुमंत विद्वांस यांनी कॅलिफोर्निया येथे काढलेले असून रसाचे उत्पादन #हरियाणा मध्ये झाले आहे!
हा उसाचा रस अमेरिकेत भारतातून एक्स्पोर्ट होतोय!! #महाराष्ट्र ऊस शेतकऱ्यांनीही मनावर घ्यायला हवं याबाबत.
[ हरियाणा से गन्ने का रस (नींबू अदरक युक्त) अमरीका को एक्सपोर्ट हो रहा है...
और हम कोकाकोला पेप्सी और थम्सअप जैसे टॉयलेट क्लीनर पीकर मस्त हैं ]?