Marathi Quote in Blog by Machhindra Mali Aurangabad

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

रामकृष्ण हरी
जितक नामचिंतन होईल तितक देवावरच प्रेम वाढत जात. आणि विषयावरच कमी होत. कारण ज्याप्रमाणे स्मरणातून प्रेम उत्पन्न होत,त्याप्रमाणे प्रेमातून स्मरण उत्पन्न होत. विशेषत: आत्म्याबद्दल,देवाबद्दल. कारण देवाबद्दल प्रत्येकाच्या अंत:करणात प्रेम आहेच. ज्याच्या अंत:करणात भक्ति नाही असा जिवच नसतो. कारण आत्मा म्हणजेच देव आहे. आणि आत्म्यावर प्रेम नाही आसा कोण आहे...? फक्त त्याच्या आड आलेल असत ते मी आणि माझ... *नामस्मरणाने मी-माझ कमी झाल की आत्म्यावरचं प्रेम उत्पन्न होतच होत.* M.Mali.

Marathi Blog by Machhindra Mali Aurangabad : 71367615
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now