लोक तोंडावर हसतात आणि पाठीवर टोचतात—हे माणूस म्हणून शिकवण्याचं शिक्षण कुठं चालू झालंय?
काही लोक तुमच्या आयुष्यात येतात शिकवायला; काही फक्त बोंबलायला.
माणूस मोठा कपड्यांमुळे नाही तर दुःख पचवण्याच्या क्षमतेमुळे ओळखला जातो.
आपलं खरं दुःख सांगायला माणूस मिळणं, हे सुद्धा नशिबाचं.
लोक विचारतात "कसा आहेस?" पण उत्तर ऐकायला वेळ कुणाकडेच नसतो.