प्रेम म्हणजे काय...? प्रेम म्हणजे काय असतं ते.., अजूनही समजून उमजलेले नाही..., ह्रदयाच्या ठोक्यात रुतून राहील असं., कोणी माझ्या अयुष्यात आलेला नाही. .., तो( प्रेम )एक असा अनुभव आहे. ,जो आता पर्यंत सत्यात मि अनुभवलेला ही नाही. ., ते एक असं स्वन जे उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं नाही..., प्रेम म्हणजे तिच भावना जी आजवर मी इतरांवर केलं,पण माझ्यावर कोणी केलेलं नाही...! prac.....
-- prachiti
Shared via Matrubharti.. https://www.matrubharti.com/ebites/18544