जे पाहिले मी तुला
थांबलो मी तेव्हा,
जे पाहिले मी तुला
ध्यानात आल्या सर्व गोष्टी,
जे पाहिले मी तुला
भेटावं वाटले तुझ्याशी आता,
जे पाहिले मी तुला
मन म्हणाले बोलायचे आता,
जे पाहिले मी तुला
पण बोलणारच काय आता,
विसरलो सर्व काही,
जे पाहिले मी तुला
_Abhi Narwade