तुझे..तुच ....
.......पहायचं ..असत .तुला तर ...नेहेमीच ..
.....अगदी" डोळे"..भरभरून ..
....मन भरेपर्यंत......
.पण पाहायची संधी ..द्यायची .का नाही हे तू ठरवतेस !
..भेटायचं असत .तुला ..
..खुप ..खूप ..आतुरतेने ..
...खूप उत्कटतेने ..!
पण कस भेटायच ..कुठे भेटायचं सारे ..काही तूच ठरवतेस !!
...बोलायचं असत खूप काही तुझ्याशी ..
....अगदी मनातल....
....हृदयाच्या ..तळातल ....!.
पण केव्हा बोलायचं .काय बोलायचं हे तूच ठरवतेस.!!!
"प्रेम "..करतो ग.. मी ..खूप तुझ्यावर ...
पण ..ते सुध्धा ..आता किती करायचं..!!
कस करायचं ..हे पण .आता तूच ठरवणार आहेस का..????
...*..*..*..वृषाली ..***