सरू नाही भेटली तरी,
नवीन पोट्टी पटली मले।
तिच्यासोबत बोलायची,
टॅक आता गठली मले।
नव्या वर्षापासून म्हणे,
चोरून चोरून भेटू।
वावरात असलास तू तर,
कूप कोरून भेटू।
एवढे प्रेम बघून तिचे,
बावरून गेला नरू।
अन थर्टी फर्स्ट च्या पार्टीत म्हटलं,
प्रपोज तिले करू।
पूर्ण कविता वाचा profile ला भेट देऊन