वादळ "
वादळ तर आजवर अनेक आली होती "
भीतीने मनाची गाळण ही झाली होती
वदळा लाटाही तितक्या चं तीव्र
जाळ्यात अडकलेल्या माश्या सम
अवस्था माझी होती.."!
कापरे जरी अंगात भरले होते ..
शस्त्र विनाच सारे युध्द पुकारले होते "
आयुष्यात येणाऱ्या संकटाची ती एकी होती .."
लढत होतो मी , प्रत्येक क्षणाला दमछाक मात्र होती "!
जागण्याची शर्यत ती माघार कसली त्यात
आपल्याचं लोकांचे त्यात घाव होते .."
फक्त पावशर काळीज माझे , त्याचीच खरी ढाल होती "!
©® 2021-2022