निरोगी आरोग्याच्या काही टिप्स
आपले आरोग्य हीच खऱ्या अर्थाने खरी संपत्ती आहे. मोट्या प्रमाणात आपण धन कमवलोय आणि आपल्याला संपूर्ण यश मिळालंय पण आपलं शरीरच साथ दिलं नाही तर या धनाची व यशाचा काहीच उपयोग नाही. जर काही महत्वाचं व मोलाचा आपल्या जीवनात असेल ते म्हणजे आपलं चागलं शरीर. या आपल्या शरीराला अगदी फिट ठेवायचं असेल तर आपण वेळीच प्रयत्न केले पाहिजे . निरोगी राहण्यासाठी आपल्या मानवी शरीराला रोजच्या रोज व्यायाम केले पाहिजे, पौष्टिक व संतुलित आहाराची आवश्यकता आहे. आणि त्याच बरोबर चांगली अशी निवांत ज़ोपेची गरज आहे. त्याच बरोबर आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपल्या रोजच्या रूटीन मध्ये काही बदलाव करणं गरजेचं आहे. जसे कि -
*रात्री लवकर जोपा व सकाळी लवकर उठा
* रोजच्या रोज व्यायाम करा
* संतुलित आहार
*आपल्या मध्ये आत्मविश्वास वाढवा
* जास्त प्रमाणात पाणी प्या.
* तुमच्या आवडीचे खेळ खेळा.
* धूम्रपान व मद्यपान टाळा.
* नियमित हेल्थ चेकअप करा.
अशा काही सोप्या टीप्स आहेत, जे आपण फॉलो केल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी नक्कीच लाभदायक ठरतील.
Article By - Anjali Patil
Brainsmedia Solution