आज बहुधा गुलाबाचा दिवस आहे...
पण तो तर माझ्या मनात केव्हाच रूजला आहे
उमलला आहे,फुलला आहे नव्हे बहरला आहे.
लालच नाही तर पिवळ्या,पांढर्या,जांभळ्या,फिक्या नाजूक रंगांचे गुलाब मनाच्या बागेत डोलत आहेत. जो हवा तो निवडा... कारण शेवटी फुलामागची भावना चिरंतन असते, रंग तुलनेने गौण...