Marathi Quote in Poem by gauri ganesh teli

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

माझं माझं म्हणता म्हणता तु काय कमावलंस,
गर्वाने मन मात्र तुझं सदा भरलेलं.

तेव्हा जोडली असती माणसे तु,
तर आज चिता तुझी जळत असताना देखील,
कोणी तरी वाट पाहत राहील असत.

गेले तुला सोडून सारे, एकटाच जळत राहिलास..
एक दिवस आठवण काढतील, त्या नंतर तु आठवणीतुन निघून जाशील..

नको असा गर्वाने वागु माझं नाही आपलं म्हणुन जग..
नाही तर जिवंतपणीच, मरणाची लागेल धग..

Marathi Poem by gauri ganesh teli : 112032974
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now