Marathi Quote in Poem by Vrishali Gotkhindikar

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

तुझ ..वाट पाहण् ...!
माझ ..धावत ..पळत ..उशिरा ..येण......
माझी ..वाट ..पाहून त्रस्त ..असूनही ...
तु मला समजून .घेणे ........!!!
..माझ हट्ट करण.!
.सारे सारे ..लाड ..तुझ्या कडून पुरवून घेण.
अगदी' लहान "मुलासारखं वागण !
तरीही तु माझ" कौतुकच" करण ....!!
कधीतरी ..माझ "उगाचच" रुसून बसण..
तुझ्याशी "अकारण "अबोला धरण ..
अस्वस्थ होवून तु माझा "अनुनय" करण
आणि मगच मी हसण.!!.
माझ्या प्रत्येक गोष्टीवर तुझ "फिदा "होण्
सदा अन कदा माझी "मर्जी " सांभाळण.
मला जराही "नाराज " होवू न देण ..
माझ्या सतत ,,पुढ पुढ ..करण !!!
का रे ..एवढे ..प्रेम करतोस ..माझ्यावर ..??
आणि मलाही "गुंतवून"..घेतोस तुझ्या"प्रेमात ..!!!
.............................................
**..वृषाली **

Marathi Poem by Vrishali Gotkhindikar : 112024816
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now