Marathi Quote in Poem by Prajakta Kotame

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

भाऊराया
भाऊ म्हणजे आधार
भाऊ म्हणजे गुपित
भाऊ म्हणजे वडील
बहिणीच्या लग्नात
रडणारा म्हणजे भाऊ
सासुरवासीन बाई सणाच्या वेळेस
ज्याची आठवण काढते तो म्हणजे भाऊ
बहिणीवर जीवापाड प्रेम करणारा म्हणजे भाऊ
रेशीम धाग्यासारखं ज्यांचं नातं घट्ट असतं ते म्हणजे बहीण भाऊ
ज्यांच्यामध्ये भांडणे होऊन होतात लगेच गोड ते म्हणजे बहिण भाऊ

- prajakta kotame

Marathi Poem by Prajakta Kotame : 112005225
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now