मायेचा स्पर्श तुझा, डोळ्यात तुझ्या ममता
सहवास तुझा सुखकर, बोलण्यात काळजी
प्रेमाची परिभाषा म्हणजे तूच माझ्यासाठी
काळजाचा तुकडा तू जगण्याचा अनमोल हिस्सा तू
सात जन्माची साथ जगायला पाडते भाग
सोबत तुझी हवी .....म्हणून मी
देवाला रोजच प्रार्थना करते
सुखी ठेव त्याला माझं ही आयुष्य लागो त्यांना
हेच मागणं देवाला
आज तुमच्या वाढदिवसाला 💐🎂🎊🎉