कधी ही न फिटणारे ऋण हें आई चे असतात.
नऊ महिने पोटामध्ये ठेऊन, सगळा त्रास सहन करणारी आई असते.
स्वतःच्या आधी मुलांच्या सुखाचा विचार करणारी ती आई असते.
मुलांसाठी जगाशी ही लढायला तयार असते ती आई असते.
शेवटच्या श्वासापर्यंत मुलांचा विचार करणारी ती आईच असते.
Happy Mother's day!!!!
- Aarti khurape