यादी माझ्या स्वप्नाची
यादी माझ्या स्वप्नाची
शब्दात नाही सांगता येणार नाही अशी आहे.
स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून
इतरांच्या इच्छा मनात ठेवत आहे.
यादी माझ्या स्वप्नाची
यादी माझ्या स्वप्नाची
शब्दात नाही सांगता येणार नाही अशी आहे.
स्वतःचा विचार न करता
इतरांचा विचार करत आहे.
यादी माझ्या स्वप्नाची
यादी माझ्या स्वप्नाची
शब्दात नाही सांगता येणार नाही अशी आहे.
स्वतःच्या अपेक्षा दूर ठेऊन
इतरांच्या अपेक्षा पूर्ण करत आहे.