Marathi Quote in Poem by URUV

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

प्रेम का आठवण?

माझ्यावर प्रेम करणारा विक्रम आज बदलतोय, का तर माझ्यामुळे त्याच आयुष्य खराब व्हायलय अस त्याला वाटत.
पण तु तर माझ्यावर प्रेम करतोस ना. मग मला का विसरायचं म्हणतोस.
हे बघ विक्रम मी जरी तुझ्यावर प्रेम केलं नसेल, तरी सुद्धा तु माझ्यावर जिवापाड प्रेम करतोस.
मला माहीती आहे, की तु मला कधी सोडणार नाहीस, तुझ्या मनाला तु खोटा दिलासा दिऊ नको.
तु माझ्या मनात कधी नव्हता, पण हे मी तुला कधी सांगु शकले नाही.
यामध्ये माझी चुक आहे हे मला मान्य आहे!
तु स्वतःला कधी माझ्यामुळे दोष दिऊ नको, कारण तु माझ्यावर प्रेम केलं आणि मी तुझा विश्‍वास घात केला.
मला माहीती आहे की तु आज पण माझ्यावर विश्‍वास ठेवतोस. मी तर बदलले, तु कधी बदलला नाहीस विक्रम तु जसा होता आज पण तसाच आहेस..!
मी देवाला प्रार्थना करते की तुला माझ्याहुण खुप छान आणि तुझ्यावर प्रेम करणारी मुलगी मिळू दे.

मला माफ कर विक्रम..?

Marathi Poem by URUV : 111592600
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now