Marathi Quote in Blog by Piya

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

निःशब्द
माझ्या अंतर्मनात साठवलेली गोष्ट आज बोलायची आहे, काय झालं हो आयुष्य एकेकाळी काय होत आणि आज...
खरच दिवस कसे पटपट जातात ना किती दिलखुलासपणे जगण होत ते, त्यावेळी सोबत काय होत आपल्या तस बघायला गेल तर एक bag त्यात ४ note book आणि सोबतीलाआपल्या आयुष्यातील इतिहास रचणार्या मैत्रिणी 🤗 ना मागची काही काळजी ना future चा काही tension तिथे फक्त present होता, रोज काहीतरी नवीन होत, आज हरवल्या आहेत त्या lon मधल्या गप्पा तिथे केलेला दंगा, lecture bank करून केलेले उद्योग, आणि सगळ्यात महत्त्वाचं वडा पाव आणि कटींग......,
आजही डोळ्यात पाणी येत आणि खळखळून हसायला येत, आज कुठे आपण या जबाबदारीच्या ओझाखाली अडकलो, जगरहाटीच्या व्यवहारात गेलो, आणि हरवून बसलो स्वतःला, खिडकीतून बाहेर बघितलं की परत जाग्या होतात त्याच आठवणी.....
थोड्यावेळाने परत जाग येते, आज जवळ आहे तर काय what's app वरचा आपला group, मोबाईल मध्ये असलेले photos आणि त्यात कैद केलेल्या निःशब्द आठवणी......!

Marathi Blog by Piya : 111468445
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now