कोरोनाला हरवायला सुरुवात ही स्वतः पासून करायला हवी👉
1.मी स्वतःच स्वतःची काळजी घेणार 🤗
2. मी स्वतः गर्दीची ठिकाण टाळणार 👨👩👧👦
3.मी स्वतः मास्क घालूनच बाहेर पडणार 😷
4.मी स्वतः बाहेरून आल्यावर हात-पाय साबणाने स्वच्छ धुणार👏
5.बाहेर असताना(दुकानात किंवा बाजारात ) गर्दीच्या ठिकाणी एकमेकांत अंतर ठेवूनच उभे राहणार.
🚶.......🚶♂️......🚶♀️.......🚶♂️.....🚶♂️
👉सगळ्यांनीच जर स्वतः पासून या नियमांचं पालन केलं तर नक्कीच आपण कोरोना ला हरवू शकतो 👊
@hrishkik _j
#स्वत :