कोरोना आजार आहे लक्ष्यात ठेवा,
त्याच्यावर वर उपाय नाही ध्यानात ठेवा.
लोक फिरतात नका करू त्यांचा हेवा..
तेच लोक घरी घेऊन येतील आज्याराला
लक्ष्यात ठेवा.प्रधानमंत्री सांगतो ओरडून
ते विचार मनात ठेवा..
नाही ऐकलं तर मरतील माणसे मग यांना कुठे ठेवा
पोलिस ,डॉक्टर नर्स, करताहे बिचारे त्यांची सेवा
सामान्य माणसाच्या जिवाच्या रक्षणासाठी स्वतः
प्राणाची बाजी लावत आहे दिवस रात्र झटत आहे
हे ह्र्दयात ठेवा...
मजदुर पायपीट करत आहे हे पण ध्यानी ठेवा
परदेशी विमान जातात ते हे पण कानी ठेवा ...
#ठेवा