जाणूनही मने आपण
कधी उमललोच नाही
ओळखूनही सगळे आपण
कधी बहरलोच नाही
कारण आपल्या अद्वैताचा
तो क्षणच अंध आहे

ओठातील व्यथा कधी
बाहेर पडू दिली नाही
ह्दयातील आशेलाही
चैत्रपालवी दाखवली नाही
तरीही तो क्षण जपण्याचा
माझा #वेडा छंद आहे
#वेडा

Marathi Poem by Harshika Suthar Harshi True Living : 111434032

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now