??मी बाईक वरून घरी जाताना IB चा खंबा घेतला आणि घरी निघालो...!!
थोडं पुढे गेल्यावर मनात विचार आला, जर आपण बाईक वरून पडलो तर बाटली फुटेल...????
म्हणून मी मध्ये थांबुन सगळी बाटली पिऊन टाकली? आणि घरी निघालो,,,,,,,,,,,,,,,,,,,,
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
आणि माझा अंदाज खरा ठरला,?
मी 4 वेळा पडलो....!!
उगाच बाटली फुटली असती...!!???????????
- एक विचारवंत