ती चांदणी रात होती आमच्या प्रेमाची सुरवात होती।
मी कधीही तिला पहिले भेटलो नाही
म्हणून ती आमची पहिली मुलाखत होती।
तिला पाहून भेभान मी झालो ।
तिच्या बोलण्यात ती कोमलता बगून वेडा मी झालो।
प्रेमाची लहर काय आली मला तिच्यात गुंतऊन गेली।
आमची ती भेट काही क्षणासाठी होती आणि ती झाली ।
पण माझ्या हृदयात ती घर करून गेली ।
मग काय कॉल वर बोलणे सुरु झाले ।
तिच्या विना राहणे आता जमेनासे झाले ।
लवकरात लवकर ती माझी व्हावी हे मी ठाणले।
तिला परत भेटण्याची जिद्द मी केली ।
तिनेही ती स्वीकार केली आणि मला भेटायला आली ।
मला कळत नोव्हत तिला काय म्हणावं।
पण माझ्या भावनांची लहर तिला गेली।
माझ्याअधि तिनेच मला म्हटलं जीवनभर सोबत आपण राहू ।
लग्न करून सुख दुःखात एक मेकांचा साथ आपण देऊ ।
काय माहित देवाला का आवडले नोवते आमचे प्रेम ।
मला सोडून घेऊन गेला देव तिला माझ्या पासून दूर।
आजही तुझ्या विना वाटते ग मला हूर हूर ।
पण सांगू कोणाला बोलू कोणाला।
कारण प्रेम हे अनमोल असते ।
ते कधी खरे प्रेम विसरत नसते ।विसरत नसते ।