की टिपल्या होत्या जुन्या आठवणी मोबाईल मधल्या कॅमेरात
हृदयात जागा पुरली नाही म्हणून ठेवल्या होत्या गॅलरीत ल्या खप्प्यात
वेळ बदलत गेली आणि नवीन आठवणी सुधा बनू लागल्या होत्यां
त्या आठवणीत मात्र जुन्या आठवणी लपू लागल्या होत्या
अच्यानक एक खळबळ मनात उमटली जुन्या आठवणी पुन्हा आठवून पाहू अस मानणे हाक मारली
पहायला गेलो तर त्या आठवणी सुधा आयुष्यातल्या आनंदासारख्या मोबाईल च्या गॅलरीत हरवल्या होत्या
आठवण झालीच होती तर म्हटलं एकदा शोधून तर पाहू
परत ते क्षण जगू नाही शकत पण एकदा त्या आठवणी पाहून रडून तर जाऊ
आणि एकदा त्या आठवणीतल्या व्यक्तीला मनभरून तर पाहू
माहित नाही आयुष पुन्हा कधी हे जगण्याची संधी देईल पण मनातल्या भावना मात्र मोबाईल मधल्या गॅलरिलाच जपायला देऊ गॅलरीलाच जपायला देऊ
- Kartik Kule