माझ्या आयुष्यातले तुझे..आगमन...
एक सुखद "योगायोग"....
माझी फक्त सेवा..हाच मात्र होता..
तुझ्या आयुष्यातील..योग..
असाच मी करंटा..!!!
नाही समजला मला तुझ्या सेवेतला निरपेक्षपणा.
काळ गेला...वेळही गेली..
आता राहिलाय ..मागे नुसता एकटेपणा...
.....................................व्रुषाली......