गुलाबी थंडी 
गुलाबी थंडी..कोवळी पहाट.. 
कोवळी पहाट...अन झाडी घनदाट..!! 
झाडी,,घनदाट..!!..आणि वळणांची वाट.. 
वळणाची वाट..आणि   जवळीक खास..!! 
जवळीक खास..!!..असा बेधुंद प्रवास.. 
बेधुंद प्रवास...खुळा.असा हा एकांत.. 
खुळा असा हा एकांत....वेड लावितो जीवाला.. 
वेड लावितो जिवाला..".सखे" धुंद तुझा श्वास.... 
धुंद तुझा श्वास...नको असे वेड लावु... 
नको असे वेड लावु...जनरीत आड येते..!! 
जनरीत आड येते...तुला मला आडवते...!! 
...................................व्रुषाली...