To All Cancer Patient....
"केस गेले तरी, आत्म्याची चमक गेलेली नसते."
आरशात वेगळं प्रतिबिंब दिसलं तरी, स्वतःच्या डोळ्यांतला प्रकाश मात्र तसाच असतो.
तुमचं सौंदर्य कोणत्याही रूपात कमी होत नाही… कारण ते चेहऱ्यावर नाही, ते तुमच्या 'लढण्याच्या इच्छे'त आहे.
मृत्यूचं भान आलं, की आयुष्य खरंच समजतं."
आज तुमचं प्रत्येक श्वास मोलाचं आहे…
प्रत्येक सकाळ नव्याने सूर्योदय घेऊन येते – तुमच्यासाठी, तुमच्यासारख्या अनेकांसाठी.
जगायला शिका, अगदी लहानशा गोष्टींसाठीही हसून.
कॅन्सर तुमचं जीवन संपवू शकत नाही, फक्त त्याचं परिमाण बदलतो."
तुम्ही जेव्हा लढता, तेव्हा तुम्ही फक्त स्वतःसाठी नाही, तर हजारो अनाम योद्ध्यांसाठी उभं राहता