🩸शेवयाची खीर 🩸
🩸साहित्य
दुध अर्धा लिटर
एक वाटी शेवया
दोन चमचे तूप
पाव वाटी साखर
वेलदोडे पावडर , केशर
रंगीत टूटी फुटी
🩸कृती
अर्धा लिटर दूध उकळत ठेवले
दूधात थोडे केशर आणि वेलदोडे पावडर घातली
एक वाटी शेवया साजुक तुपात खमंग भाजुन घेतल्या
उकळत्या दुधात या शेवया घातल्या
पाच मिनीटे चांगल्या शिजवून
मग चवीनुसार साखर घातली
सजावट. रंगीत टूटी फ्रुटी 😊