good Quotes in Hindi, Gujarati, Marathi and English | Matrubharti

good Quotes, often spoken by influential individuals or derived from literature, can spark motivation and encourage people to take action. Whether it's facing challenges or overcoming obstacles, reading or hearing a powerful good quote can lift spirits and rekindle determination. good Quotes distill complex ideas or experiences into short, memorable phrases. They carry timeless wisdom that often helps people navigate life situations, offering clarity and insight in just a few words.

good bites

#####good morning !
##मच्छिंद्रमाळीऔरंगाबाद
कामगार दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय राम कृष्ण हरी विष्णु माऊली शुभ सकाळ !

#####good morning !##मच्छिंद्रमाळीऔरंगाबाद
" जय गुरुदत्तात्र्य !"
" खेळ हा ##नियतीचा_सारा "

#####good afternoon !
##मच्छिंद्रमाळीऔरंगाबाद
##जन्म_आज प्रतियोगिता_मराठि विभाग.
आज जागतिक ' पुस्तक दिन ' आहे. तसं पाहिलं तर ##ज्ञानाचा_ ##जन्म_पुस्तकातुनच (ग्रंथातुन) होत असतो. जागतिक पुस्तकदिनाच्या मातृभारती परिवाराला हार्दिक शुभेच्छा !

#####good afternoon !
##मच्छिंद्रमाळीऔरंगाबाद
##प्रतियोगिता_ #तेजस्वी_मराठी!
ॐ##पंढरपुर_महाराष्ट्रातील पावन तीर्थक्षेञ_श्रीविठ्ठल_पांडुरंग हे तेथिल दैदिप्यमान ,_##तेजस्वी_दैवत .प्रत्येक वारकरी भक्तीपुर्ण अंतःकरणाने त्या विठ्ठल पांडुरंगाच्या भक्तीभावाने शरण गेला तर त्याचे जीवन_##तेजस्वी व पवित्र पावन होऊन सार्थकी लागून कल्याणकारी होते.

#####good afternoon !
##मच्छिंद्रमाळीऔरंगाबाद
###_पृच्छा_प्रतियोगिता_मराठी विभाग



🌷🚩संत गोरोबा काका पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 🚩🌷

#####good morning !
##मच्छिंद्रमाळीऔरंगाबाद .
|| जय जय रामकृष्ण ||
##प्रतियोगिता_शब्द_ ##शून्य_मराठी_विभाग .
" आपली वेद-पुराणे आणि शास्ञ सांगते की सर्वात पहिले काहीच नव्हते. तदनंतर ब्रम्हांड व तदनंतर _##शून्यातुनच_विश्वाची निर्मिती झाली आहे.
।। जय हरि विठ्ठल ।।