Quotes by मच्छिंद्र माळी in Bitesapp read free

मच्छिंद्र माळी

मच्छिंद्र माळी

@machhindramali4455
(28)

✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
_*प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा. कारण गेलेली वेळ परत येत नाही. आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही..*_
_*बिनधास्त जगणंही सोपं असतंय, त्यासाठी जुन्या आठवणींचा कवडीमोल भावात लिलाव करावा लागतो...*_
_*स्नेहाचा एक कटाक्ष दु:खी हृदयाला कुबेराच्या संपत्तीपेक्षा अधिक मोलाचा असतो.*_
_*सुखासाठी कुणापुढे हात पसरु नका, वेळ वाया जाईल, त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा, चांगली वेळ येईल..*_
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

Read More

मच्छिन्द्र माळी. छ. संभाजीनगर.
- मच्छिंद्र माळी

✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
_*स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात केली तरी त्याला खरेदी करणार ह्या जगात कोणीच भेटत नाही.*_
_*जगून झालेलं आयुष्य पुन्हा जगता येत नाही, काही चुकलं म्हणून टाईमप्लीज कुणाकडे मागता येत नाही.*_
_*आपल्यावर ओढावलेल्या प्रत्येक चांगल्या, वाईट परिस्थितीला आपल्यालाच सामोर जावं लागतं.*_

Read More

मच्छिन्द्र माळी.
- मच्छिंद्र माळी

जय गणेश!