Good Quotes in Hindi, Gujarati, Marathi and English | Matrubharti

Good Quotes, often spoken by influential individuals or derived from literature, can spark motivation and encourage people to take action. Whether it's facing challenges or overcoming obstacles, reading or hearing a powerful Good quote can lift spirits and rekindle determination. Good Quotes distill complex ideas or experiences into short, memorable phrases. They carry timeless wisdom that often helps people navigate life situations, offering clarity and insight in just a few words.

Good bites

#####good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
आजचा प्रतियोगिता_शब्द_#प्रश्न_मराठी विभाग.
#आज विश्वात_कोरोणा_ने थैमान घातले आहे.सर्वसामान्य दैनंदिन जनजीवनातअनेक_प्रश्न निर्माण झाले आहेत. कोरोनाने प्रत्येकाला घरात_बंदिस्त बनविल्याने प्रत्येकाच्या समोर निर्माण होऊ घातलेल्या भयंकर गंभीर_प्रश्नांची उत्तरे शोधण्यात जो तो व्यस्त असल्याने एक_एप्रिल स्मृतीत असेलच असे नाही.

#####good morning !
##मच्छिंद्रमाळीऔरंगाबाद
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
" पहिला लाॕक डाऊन रामायणात घडले "

##Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
#मागील
मी मराठीतच लिहितो वाचतो.आपल्या प्रतियोगितेत (स्पर्धेत) ##मागील_काळात मराठीत काही पोस्ट पण टाकून सहभाग नोंदविण्या करीता प्रयत्नशील आहे.पण माझा या स्पर्धेत खरच सहभाग (रितसर manualy) नोंदविला आहे का?हे आजतागायत मला तरी समजलेले नाही. या स्पर्धेत सहभागी झाल्याची लक्षणे (चिन्ह) काय आहेत?कृपाया सांगाल का? आपण विजयी स्पर्धकाचा माणक ' जो सर्वात जास्त like लाईक्स मिळविल तो विजयी' ठरेल असा आहे. हे माझेसारख्या मराठी भाषीकासाठी अन्यायकारक वाटते कारण या साईटवर मराठी भाषेला गौण स्वरुप दिलेले आहे असे दिसते. हिंदी भाषीकांना महत्व दिले जाते. त्यामुळे येथे हिंदी भाषीकांचे friends circle प्रबल असुन मराठी भाषीकांचे friend circle चे अस्तित्व कमकुवत आहे " more like" मिळणारच नाहीत आणि मराठी विजयी स्पर्धेक असणारच नाही. तेव्हा या स्पर्धेची रोजचा शब्द , स्पर्धकाने केलेले पोस्टचा संयुक्तिकता, भारदस्तता , पोस्टद्वारे उदधृत होणारे सामाजिक प्रेरक , कल्याणकारी विचार अशा बाबींचाही विचार करण्यात यावा ही विनंती .

" नियम पाळा , बाहेचा संपर्क टाळा अन कोरोनाला ##मागील_पाऊली पळवा "
एक मराठी भाषा अस्मिता प्रेरक.

#####good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
##पक्ष_मराठी विभाग.

सावध होऊनी घरी बैसुनी भजन करी ।
नाममंत्र उच्चारी कोरोना_#पक्ष पळवा दुरि ।

🙏रामकृष्णहरि🚩🚩 ॥ श्री विठ्ठल श्री तुकोबाराय ॥

उभा उभी फळ । अंगीं मंत्राचिया बळ ॥ १ ॥

म्हणा विठ्ठल विठ्ठल । गोड आणि स्वल्प बोल ॥ धृ ॥

कळिकाळाची बाधा । नव्हे उच्चारितां सदा ॥ ३ ॥

तुका म्हणे रोग । वारे भवाऐसा भोग ॥ ४ ॥
~~०~~
भावार्थ :—

१. या विठ्ठल मंत्राच्या अंगीं इतके सामर्थ्य आहे की, त्या योगाने कोणतेही फळ तत्काळ मिळते.
२. याकरिता 'विठ्ठल विठ्ठल' असे म्हणा. हा मंत्र अतिशय गोड आणि सोपा आहे.
३. या विठ्ठलमंत्राचे अखंड उच्चारण केले, तर कळिकाळाची बाधा होत नाहीं.
४. तुकाराम महाराज म्हणतात, या विठ्ठलमंत्राने अज्ञानासारखे व जन्ममरणासारखे रोग जातात. तर मग इतरही असाध्य रोगांचे उच्चाटन होईल, हे काय सांगावयास पाहिजे? *जगद्गुरु तुकोबाराय* *विठ्ठल-रखुमाई💐विठोबा-रखुमाई🙏रामकृष्णहरि👏🏻जयजय-मुक्ताई⛳*

#####good morning !
##मच्छिंद्रमाळीऔरंगाबाद
@mali
" #पक्ष_प्रतियोगिता शब्द_मराठी_विभाग"
" कायद्याचा धाक पाळण्यापेक्षा मनाचा_धाक पाळा अन
#कोरोनाचे_ #पक्ष्यात सामिल होणे टाळा!"