##Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
#मागील
मी मराठीतच लिहितो वाचतो.आपल्या प्रतियोगितेत (स्पर्धेत) ##मागील_काळात मराठीत काही पोस्ट पण टाकून सहभाग नोंदविण्या करीता प्रयत्नशील आहे.पण माझा या स्पर्धेत खरच सहभाग (रितसर manualy) नोंदविला आहे का?हे आजतागायत मला तरी समजलेले नाही. या स्पर्धेत सहभागी झाल्याची लक्षणे (चिन्ह) काय आहेत?कृपाया सांगाल का? आपण विजयी स्पर्धकाचा माणक ' जो सर्वात जास्त like लाईक्स मिळविल तो विजयी' ठरेल असा आहे. हे माझेसारख्या मराठी भाषीकासाठी अन्यायकारक वाटते कारण या साईटवर मराठी भाषेला गौण स्वरुप दिलेले आहे असे दिसते. हिंदी भाषीकांना महत्व दिले जाते. त्यामुळे येथे हिंदी भाषीकांचे friends circle प्रबल असुन मराठी भाषीकांचे friend circle चे अस्तित्व कमकुवत आहे " more like" मिळणारच नाहीत आणि मराठी विजयी स्पर्धेक असणारच नाही. तेव्हा या स्पर्धेची रोजचा शब्द , स्पर्धकाने केलेले पोस्टचा संयुक्तिकता, भारदस्तता , पोस्टद्वारे उदधृत होणारे सामाजिक प्रेरक , कल्याणकारी विचार अशा बाबींचाही विचार करण्यात यावा ही विनंती .
" नियम पाळा , बाहेचा संपर्क टाळा अन कोरोनाला ##मागील_पाऊली पळवा "
एक मराठी भाषा अस्मिता प्रेरक.