माझी ताई🎂❤️
_रक्ताचं नातं नसूनही, तू बहिणीहून जवळची,_
_सुखात हसतेस सोबतीने, दुःखात होतेस सावली._
_चुकले की ओरडतेस मायेने, रडले की घेतेस कुशीत,_
_तुझ्या शब्दांत आहे जादू, विरते सारी चिंता क्षणात._
_माझी प्रत्येक गोष्ट जपणारी,माझा प्रेमाचा चं पुराण ऐकणारी,_
_कधी मैत्रीण, कधी आई, तूच माझी खरी सोबती._
_आज वाढदिवस तुझा, आनंदाचा सण हा खास,_
_तुझ्या वाटेत फुलेच फुले, सुखाचा येवो सुगंधी वास._
_ईश्वराकडे एकच मागणे, तुला लाभो आयुष्यभर हसू,_
_माझी ताई, माझा अभिमान, तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!_ 🎉👭Love you Tai ❤️