होळी ही त्याग णि समर्पणाचे प्रतीक ...
भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यप राजाने त्याची बहिण होलिका हिला ,अमरतेचा वर प्राप्त होता.. पंचतत्वयापैकी तिला कोणीही मारू शकत नव्हते......पण तिने तिच्या वरदानाचा गैरवापर केला तर मात्र तिचे वरदान संपुष्टात येईल असा तिला ब्रह्मदेवां चा वर..
म्हणूनच ती प्रल्हादाला मारण्यासाठी प्रचंड रचलेल्या चितेवर मांडीवर घेऊन बसली होती .. भक्त प्रल्हादाच्या केसालाही धक्का न लागता होलिका मात्र जळाली... नेहमी भक्ती न सत्याचाच विजय होतो, दैत्य रुपीअसत्याची हार..
होळीच्या या पवित्र अग्नी मध्ये दारिद्र्य ,नैराश्य दहन करून सुखशांती आनंददायी आरोग्याच्या प्रज्वलित झालेल्या किरणांना रंगबिरंगी रंगांमधून आपलं करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने होळी साजरी करणे होय...✍️✍️
💞Archu💞