Quotes by Archana Rahul Mate Patil in Bitesapp read free

Archana Rahul Mate Patil

Archana Rahul Mate Patil

@archanapatil4545
(32.2k)

कात्यायेनीे महामाये महायोगिन्याधीश्वरी नंदगोपसुतम देवी पती मे कुरु ते नमः
सहावी माळ, कात्यायनी रूप,
रंग राखाडी,संतुलन आणि शांततेच प्रतीक..
- Archana Rahul Mate Patil

Read More

चौथी माळ
रंग पिवळा ऊर्जा शक्ती आणि उत्साहाचे प्रतीक
माता जगत जननी कुष्मांडा रूप
सृष्टीच्या आरंभी ना पृथ्वी ना सूर्य अस्तित्वात नव्हत, त्या अंधाकारातून तेजमय आदिशक्ती प्रकट होऊन कुष्मांदा (ऊर्जा)रूपाने ब्रम्हांड निर्मिती केली..
- Archana Rahul Mate Patil

Read More

कृपा करो हे माता भवानी!!
तिसरा दिवस
निळ्या फुलांची माळा
माँ चंद्रघटा रूप
आजचा रंग निळा, अथांग सागरा सारखा आणि निरभ्र आकाशासारखा
विश्वास आणि स्थिरतेचे प्रतीक!!
- Archana Rahul Mate Patil

Read More

दुसरी माळ गोकर्णच्या फुलांची
मा ब्रह्मचारिणी स्वरूप
आजचा रंग लाल सौभाग्याचा,
शक्ती आणि ऊर्जेचा प्रतीक ✌🏻
- Archana Rahul Mate Patil

Read More

पहिली माळ,
माँ शैलपुत्री
आजचा रंग पांढरा,
शांतता, स्वच्छता,पवित्रता दर्शवतो.. Archu
- Archana Rahul Mate Patil

मनसोक्तपणे मनमुरादपणे जगण्याचा आनंद घ्या हे जीवन पुन्हा नाही राम कृष्ण हरी म्हणा हा जन्म नाही पुन्हा पुन्हा !!!!

- Archana Rahul Mate Patil

Read More

जगण्याचा खरा आनंद हा आपल्या माणसासोबत असतो, फक्त आपल्या माणसांनाच आपला आनंद बघितला गेला पाहिजे नाहीतर त्यापेक्षा दुश्मन परवडतात!!
- Archana Rahul Mate Patil

Read More

घाम माझाही सांडतो
घाम तुझाही झरतो..
आपल्या कष्टांनी शेत सोनं बहरतो,
तुझ्या ऋणात मी आयुष्यभर जगतो,
तुझ्याचमुळे मी अन्नदाता ठरतो,.. बैलपोळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!
- Archana Rahul Mate Patil

Read More

गुरु म्हणण्याने किंवा कुणाला गुरू मानण्याने कुणी गुरू होत नसतो,त्यासाठी त्यात गुरुतत्व असावं,ज्या मध्ये भगवंताची कृपामयी भक्ती, व शरण जाण्याचे मार्ग असता,ते खरं गुरुतत्व!!
- Archana Rahul Mate Patil

Read More

म्हणे हसुनी श्रीरंग आली चाहूल ग दारा, एका एका वैष्णवाने होतो पांडुरंग पुरा..!!!
- Archana Rahul Mate Patil