तरी तू महान...
तुझ्या शब्दांना मान
आणि किती तू अजान.
आम्हा भोवती ते खोटे
आणि तरी तू महान.
रोजनित्य वाट तुझी
गुपचुप तुडविली
राज आरती
आणि भजन गायिली.
रूप तुझे किती मण
कोना जाऊ मी शरन.
तुने हाक ऐकली ना,
किती धुतले चरण.
अवघ्या जिन्यामध्ये माझ्या
मज दुःखाचा उभार
क्षण देणगा आनंदाचा
देवा लाखो नी आभार.
आता जान कोवळ्याले
अरे जान या बाळाले
जरी जग पूरे माझे
विश्वेश्वरा मी लहान.
दैव लिहीशी गा. तु रे ?
माझ्या दैवात अंधार.
डोंगराच्या कंपनाला,
सुखं देशी का उधार?
वाट पळूनी चालिजे देवा
कैसी दैवाचीही घान
तुझ्या.............