१.मी असा का?
मी असा का?
कधी कधी वाटतं मी असा का?, जातो चांगलं करायला पण नेहमी होत चुकीचं .आपली इच्छा नसतानाही होत चुकीचं आपल्यासोबत नाहीतर दुसऱ्यासोबत . मला आवडत नाही कोणाला दुखवायला पण नेहमी तो करतो अर्थाचा अनर्थ .
कधी कधी वाटतं आपण गप्प राहिलेलं चांगलं पण कोणाला शांत पाहिल्यावर वाटतं वाईट मला, आणि जातो त्याच्यासोबत बोलायला. मी असा का मला जर कोणी दुखावलं तर सोडून देतो सगळ आणि जातो त्याच्यासोबत बोलायला कधी कधी वाटतं आपल्याला काही किंमत नाही .पण काय करणार हो मला नाही आवडत कोणाला दुःखही पाहायला
पण शेवटी मनात एक प्रश्न येतो
मी असा का?, मी असा का?.
-sudarshan walture