Marathi Quote in Religious by मच्छिंद्र माळी

Religious quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

*आज गुढीपाडवा अर्थात हिंदुंचे नवीन वर्ष.. सृष्टीच्या निर्मितीचा दिवस. चैत्र शुद्ध प्रतिपदा..*
*हिंदुंनो आजचा दिवस अनन्य महत्वाचा. आपल्या दारासमोर हिंदु धर्म संस्कृतीची पारंपारीक गुढी उभारुन नवीन वर्षाचे उत्साहाने स्वागत करा. आपले हे सण परंपरा, संस्कृती बंद पडावी म्हणून बरेच नास्तिक पुरोगामी हिंदुविरोधी अवलादी तुमचा बुद्धीभेद करायचा प्रयत्न करतील त्यांना बळी पडू नका. आणी विषय भगव्या ध्वजाचा तर हा ध्वज ३६५ दिवस घरावर हवाच पण उद्या गुढी उभारणं महत्वाचं..*
*सर्व हिंदुंना नवीन वर्षाच्या खुप शुभेच्छा........*
*।।जय श्रीराम।।*
🙏🙏🙏🙏🙏

Marathi Religious by मच्छिंद्र माळी : 111926417

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now