शेतकरी
कीती दिवस वाट पाहुणी
आज तू आम्हाला दर्शन दिले,
तूझ्या प्रत्येक थेंबाने आज नविन
अंकुर निघाले.
किती गोड वाटते हे हिरवे गार
रान पाहून मन माझे हरवून जाते
या निळ्या काळसर आभाळ पाहून
मन आनंदी होऊन जाते.
प्रत्येकाचा मनात एक नवीन आशेचे
बीज अंकुर ले,
सगळे लागले आता धाव पड करायला
आपले शेत हिरवे गार करायला.
तुझ्या मुळेच ही चालते सर्व सृष्टी
तू नसता तर ही सृष्टी चं नसती