Marathi Quote in Blog by Piya

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

मी फार अंतरात आहे ,
सौख्य दाटून येते या एकट्यापनाचे ..
मी त्या चार नभात आहे सुख हे माझ्या सारस्वताचे.....
का घेऊन जात नाही मला सृष्टीचे हे भंडार सारे ,
मी फार उरत नाही त्या नभापलीकडच्या एवढ्या सुखात ,
चिंता न कसली उद्याची पण उडण्याची आस आहे वेड्या पाखराची ,
मी स्वतंत्र आहे या अडकणाऱ्या विलक्षणात मिटणारे डोळे आणी उघडणाऱ्या स्वप्नात मात्र सुख आयुष्यभराच आहे ,
मी माझ्यातच आहे करण मी अजुनही अंतरत आहे .......


Piya ❤️

Marathi Blog by Piya : 111920724
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now