ती पिशवीतली अंडी काढते.
स्वगत: विसरलेच होते अंडी आणल्याचं. तरी बरी फुटली नाहीत.
तो: एवढी छोटी अंडी. पैसे तेवढेच घेतात नं.😎
ती: पावसाळ्यात अंडी छोटीच येतात.😎
तो: हे कुठचं लॉजिक?🤔
ती: ते कुठचं काय ते कोंबडीला विचारा. ती अंडी घालते. मी नाही घालत.
तो: तुही घालतेस.😛
ती:काssय🙄
तो: (पेपरात डोसकं लपवून) वाद😝
ती: ☹️☹️