असता तु जवळ माझ्या
किंमत येई त्या क्षणाला
दूर जाता तु
वेड लागे जीवाला
किती सावरु वेडया मनाला?

-संदिप खुरुद

Marathi Whatsapp-Status by संदिप खुरुद : 111733138

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now