जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार जगात दरमहा ८ कोटी ९० लाख प्लास्टिक मेडिकल मास्क, ७ कोटी ६० लाख प्लास्टिकचे तपासणी मास्क आणि १० कोटी ६० लाख प्रोटेक्टिव्ह गॉगल पुरविले जातात वापर झाल्यावर त्यांचे योग्य रिसायकलिंग झाले नाही किंवा योग्य विल्हेवाट लागली नाही, तर केवढा कठीण प्रसंग ओढवेल, याची कल्पनाही करता येणार नाही.
इतकेच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही २०१९ मध्ये स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात पावर सरकार ठाम असल्याचे सांगितले होते; पण कोरोनाच्या काळातसिंगल युज प्लास्टिकचा वापर सुरक्षिततेच्याआज अशा आहे.
निकालाला विलंब का आहे.
लोकांनी स्यापद्धतीने त्याप्रमाणे राष्ट्राध्यक्ष का निव नाही खरे तर २०१६ मध्ये नागरिकांनी हिलरी क्लिंटनआता मोठ्या प्रमाणावर क सार्वजनिक ठिकाणी फेकून दिलेले आढळत काही राज्य सरकारांनीही प्लास्टिक कंज, कटलरी, चहासाठीचे छोटे प्लास्टिक कोटेड कास, टम्बलर्स आदींच्या वापरावर कोरोनापूर्व काळात बंदी घातली होती.
महाराष्ट्र सरकारही यामागे ट तसेच बऱ्याच डिस्पोजेबल वस्तू, सजावटीचे थर्मोकोल इत्यादींच्या खरेदी-विक्रीवर बंदी घालू या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून २०१८ मध्ये दंडाची मोठी रक्कमही वसूल केली होती; पण आता ही मोहीम सर्वत्र थंडावली आहे.
सुका आणि ओला कचरा चटकन लागण होऊ शकते.
त्यापैकी फक्त ९ टक्क्यांचे रिसायकलिंग होते.
हजार टन असल्याचे म्हटले होते.
या उद्योगात गेल्या १० वर्षांत १८० अब्ज डॉलर्सची जगभरात गुंतवणूक झाली असून, कोरोनानंतर त्याच्या वापरात प्रचंड वाढ झाल्याचे पाहायला मिळते, त्यामुळे मोहीम यशस्वी करावयाची असेल, तर अधिक सजग आणि सतर्क राहावे लागेल.
या क्षेत्रातील तज्ज्ञ जाणकारांनी रिसायकलिंग प्लास्टिकविषयी जी चिंता व्यक्त केली, त्याची अवश्य दखल घ्यायला हवी.
१९५० ते २०१५ 1 मध्ये जे ६.
३ अब्ज टन प्लास्टिक वेस्ट जगात निर्माण झाले, त्यापैकी अवघ्या ९ टक्क्यांचे रिसायकलिंग झाल्याचे कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे सेंटा बार्बाराची अभ्यास पाहणी सांगते.
त्यामुळेच आपल्याकडील रिसायकलिंगची आकडेवारी ही फुगवली असण्याची शक्यता आहे.
प्लास्टिक वेस्टमध्ये गुटखा आणि पान मसाल्याची रिकामी पाकिटे दिल्लीतील ड्रेन्स तुंबण्यास प्रामुख्याने कारणीभूत झाली होती, असे आयआयटीखरगपूरच्या २०१८ च्या पाहणीने निदर्शनास आणून दिले.
ही पाकिटे मल्टिलेअर्ड प्लास्टिक (एमएलपी) पासून बनविली जातात.
त्याचे रिसायकलिंग कठीण असते.
सरकारने प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट २०१६ नियमांमध्ये २०१८ मध्ये दुरुस्ती केल्यामुळे सिंगल युज प्लास्टिक विरोधातील लढाई अवघड झाली आहे.
प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट रुल्सनुसार ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅग तयार करण्यावर बंदी आहे.
पण या नियमात सिंगल युज प्लास्टिकची व्याख्या केलेली नाही किंवा कोणत्या वस्तूंना बंदी आहे, याची यादीही दिलेली नाही.
२०१६ च्या नियमात याचा समावेश होता.
त्याबाबत काही मते, सूचना आणि प्रतिक्रिया यांचा आढावा घेणे आवश्यकही आहे.
या नियमात प्लास्टिक वेस्ट गोळा करण्याची जबाबदारी संबंधित कंपन्यांवर टाकली आहे.