सख्या रे तू असा कसा रे....
भाव समजून न घेता...
विरह देऊन जातो
सख्या रे तू असा कसा रे....
चूक झाली हे दिसतास
फक्त दर्शवून जातोस
सख्या रे तू असा कसा रे....
मला काळोख्या रात्री...
दूर लोटून निघून गेलास
सख्या रे तू असा कसा रे
भविष्याची स्वप्न दाखवुन
साथ अर्ध्यावर सोडुन जातो
✍️त्रिवेनीता