#NAVARATRI
नवरात्री सन आहे, स्त्री शक्तीच्या उत्सवाचा...
तूच बनून आदिशक्ती, घे सूड आधुनिक राक्षसाचा...
तुझा छळ करणाऱ्या विचारांचा कर तू नाश...
जरी झाला नाही नाश... तरी, त्यांना नष्ट करण्याचा घे तू ध्यास... पण, होऊ नकोस तू निराश...

🙏खुशी ढोके🙏

Marathi Quotes by Khushi Dhoke..️️️ : 111593418

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now