Marathi Quote in Thought by अनु...

Thought quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

ज्या व्यक्ती सोबत आपले भावनिक बंध असतात त्याच्याकडून प्रेमाची अपेक्षा करणं काय चुकीचं आहे??? पण ही अपेक्षा चुकीची केंव्हा ठरते, जेंव्हा या जबाबदारीचं ओझं फक्त एकाबाजूने उचलल्या जातं... आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीची अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता
सगळ्यामध्ये असते, पण इच्छा मात्र काही लोकांचीच असते...अशी ईच्छा असणाऱ्या व्यक्तीला वेळेतच ओळखलं पाहिजे, नाहीतर चुकीच्या व्यक्ती कडून केलेल्या अपेक्षा फक्त मनस्ताप देऊन जातात....

अनु...🍁🍁🍁

Marathi Thought by अनु... : 111582511
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now