आपले आयुष्य हे पतंगासारखे आहे. पतंग उडवण्याकरता दोरी लागते, तसेच आपल्या आयुष्याचे आहे. आयुष्याला सांभाळण्यासाठी पण आपल्याला एक दोरी लागते.
ज्यावेळी पतंगाची दोरी तुटते आणि पतंग उडून जातो तसेच आयुष्याची दोरी तुटली की आयुष्य पण भुरकून उडून जाते.
आयुष्य जगा, का विचार करत बसायचा कोणत्या गोष्टीचा , प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.
#पतंग